Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

बापरे ! सोन्याचा दर ७० हजारापर्यंत वाढणार, नेमकं कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 6, 2024
in राष्ट्रीय
0
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली
बातमी शेअर करा..!

मुंबई । सोने आणि चांदीची दरवाढ होणार असा अंदाज यापूर्वी बांधला होता. तो खरा ठरला, तर आता सोने 70,000 रुपयांच्या घरात पोहचणार तर चांदीत ही मोठी उसळी येणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एकिकडे शेअर बाजारात तेजी पहायला मिळत आहे, तर दुसरीकडे सोने नवीन उंची गाठत आहे. मंगळवारीही सोन्याचे भाव ६४,००० रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचा ही भाववाढ पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.

देशातील स्थिर सरकार आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, ही दोन कारणं सोन्याच्या या भाववाढीमागे असल्याचं तज्ज्ञाचं म्हणण आहे. १ मे ला अमेरिकन बँक व्याजदरात मोठी कपात करू शकते, तसे संकेत देण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात महागाईचे आकडे गगनाला भीडलेले पाहायला मिळतील. त्याचा परिणाम सोन्याच्या भाववाढीवरही होणार आहे. तर मे मध्ये अक्षय तृतीया देखील असणार आहे, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी असेल.

पुढच्या तीन महिन्यात सोन्याच्या किमती ८ टक्के म्हणजे ५४०० रुपयांपर्यंत वाढू शकतात. सध्या ही वाढ १.६ टक्के आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ६४५०० आहेत. मात्र मागच्या दोन महिन्यात तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे वाढ पहायला मिळालेली नाही. मात्र सोन्याच्या किमती वाढल्याच तर त्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर जबाबदार असू शकतात. फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांनी आपल्या भाषणात तसे संकेत दिले आहेत. १ मे पासून व्याजदर कपात केली जाईल, असा कयास लावला जात आहे. त्यामुळेच सध्या उचानक सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. येणारे दोन ते तीन महिने याचा प्रभाव राहू शकतो. त्यामुळे येत्या दोनच आठवड्यात सोन्याचे भाव ६५,५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.

येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यानंतर स्थिर सरकार सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये आर्थिक डेटा सुधारण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचा आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचा डेटा एप्रिल आणि मे महिन्यातच जारी केला जाईल. याशिवाय महागाईचे आकडेही सुधारण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

येणारी निवडणूक ही.. जळगावतील सभेत अमित शाहांनी तरुणांना केलं हे आवाहन

Next Post

‘मविआ’मध्ये लोकसभेसाठी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांचा तिढा सुटला; उमेदवार कोण?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला? कोणाला किती जागा मिळणार? पहा

'मविआ'मध्ये लोकसभेसाठी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांचा तिढा सुटला; उमेदवार कोण?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page