सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मोठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3 हजार जागांसाठी महाभरती निघाली आहे. नोकरी करण्याची ही मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत
आॅनलाईन पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे.
ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी राबवली जातंय. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी.
निवड प्रक्रिया :
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा ही घेतली जाईल. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज फी :
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 800 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फिसमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये.















Discussion about this post