Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

8 ते 12 सप्टेंबर दरम्यान माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 21, 2023
in जळगाव जिल्हा
0
8 ते 12 सप्टेंबर दरम्यान माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन
बातमी शेअर करा..!

जळगाव -राजयोग शोध आणि प्रतिष्ठानाच्या मीडिया प्रभागातर्फे दि. 8 ते 12 सप्टेंबर, 2023 रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू, राजस्थान येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक शांती आणि सदभावनेसाठी माध्यमांद्वारे सशक्तिकरण या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात क्षेत्र, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदितील प्रतिनिधींचा यात सहभाग असेल.

सहभाग कसा नोंदवाल
संमेलनात सहभागासाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांच्याशी 9850693705 या व्हॉटसएप्प भ्रमणध्वनीवर किंवा bksomnath@gmail.com या ईमेल वर संपर्क साधून नोंदणी करु शकतात.

नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू
अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू कडे जगातील नैसर्गीक आणि आध्यात्मिक उर्जेचे प्रमुख शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. आबू येथे सुंदर पर्वतराई, तलाव, धबधबे, बगीचे आदि नैसर्गीक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना म्हणून देलवाडा, अचलगढ, गुरुशिखर, आबू अंबाजी देवी, पीस पार्क, ज्ञानसरोवार, पांडवभवन, शांतीवन, विशाल ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध आध्यात्मिक , नैसर्गीक पर्यटन स्थळ सुद्धा आहेत. 10 जून ही नोंदणीची अंतिम तारीख आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Next Post

काळजी घ्या ! जळगावात उष्माघातामुळे आणखी एकाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुढील 5 वर्षात मानवाला पृथ्वीवर राहणं कठीण होणार? तापमानाबाबत जागतिक हवामान संघटनेचा धक्कादायक अहवाल..

काळजी घ्या ! जळगावात उष्माघातामुळे आणखी एकाचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

June 10, 2026
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

June 10, 2026
भुसावळ रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

भुसावळ रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

June 9, 2026
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

June 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page