Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मद्यप्रेमींनो सावधान! विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू, ६० जणांची प्रकृती गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 20, 2024
in राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्यात विदेशी, बिअर, वाईन दारू विक्रीत वाढ ; महसूलात 34 टक्के वाढ
बातमी शेअर करा..!

तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यामधून धक्कादायक घटना समोर आलीय. विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झालं असून ६० हून अधिकजण गंभीर झाले आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कल्लाकुरिची येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून २०० लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे.

तपासणीत दारूमध्ये घातक मिथेनॉल आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केला आहे. या घटनेत सहभागी असणारे आणि अवैध दारू निर्मिती रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी जीवितहानीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

राज्यपाल रवी यांनी राजभवनच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सांगितलं की, कल्लाकुरिचीमध्ये अवैध दारू प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालंय.

या घटनेनंतर सरकारने कल्लाकुरिचीचे जिल्हा दंडाधिकारी श्रावण कुमार जटावथ यांची बदली केलीय. तर पोलीस अधीक्षक समय सिंह मीना यांना निलंबित करण्यात आलंय. कल्लाकुरिची जिल्ह्यातील दारूबंदी शाखेच्या पोलिसांसह इतर नऊ पोलिसांनाही निलंबित करण्यात आलंय.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिरासोबतच्या अनैतिक संबंधासाठी पतीचा काढला काटा; चाळीसगावातील घटनेने खळबळ

Next Post

सावधान ! जळगावच्या तरुणाची तब्बल पावणे तेरा लाखात फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

सावधान ! जळगावच्या तरुणाची तब्बल पावणे तेरा लाखात फसवणूक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

June 24, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

‘फी परतावा’च्या आमिषाला बळी; अमळनेरच्या महिलेला २२.७५ लाखांचा सायबर गंडा

June 24, 2026
खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

June 24, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

गृह विभागाकडून राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; जळगावला मिळाले तीन नवीन डीवायएसपी

June 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page