Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

नागरिकांनो लक्ष द्या! आजपासून दैनंदिन जीवनातील हे महत्त्वाचे नियम बदलले, जाणून घ्या काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 1, 2025
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
दोन दिवसांनी देशभरात होणार अनेक मोठे बदल ; जाणून घ्या कोणते बदल होणार
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । आजपासून जुलै महिन्याला सुरुवात झालीय. आणि 1 जुलैपासून देशभरात अनेक मोठे बदल झाले आहेत. ज्यांचा परिणाम हा थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. मुख्य म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक बाबींवर या बदलांचा परिणाम हा मुख्यत्वे होणार आहे. म्हणूनच सध्या याच नव्या नियमांची चर्चा सुरु झालेली आहे. यामध्ये आधार-पॅन लिंकिंग, रेल्वे तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्ड नियम आणि बँक शुल्कापर्यंत सर्वत्र नवीन नियमांची एकच चर्चा आता सुरु झालेली आहे.

आजपासून आरबीआयने आता क्रेडिट कार्डबाबत एक नवा नियम लागू केलाय. 1 जुलैपासून सर्व खाजगी आणि सरकारी बँकांचे काही महत्त्वाचे नियम हे बदलले असून, आता सर्व क्रेडिट कार्डधारकांनाही काही नवे नियम लागू होणार आहेत. या नव्या नियमांतर्गत क्रेडिट कार्ड धारकांना भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे पेमेंट करावे लागणार आहे. तसेच यानंतर बिलडेस्क, इन्फिबीम अव्हेन्यू, क्रेडिट आणि फोनपे सारख्या प्लॅटफॉर्मवर मोठा परिणाम होणार आहे.

रेल्वे सुटण्याआधी केवळ चार तास आधी आरक्षण चार्ट जारी केला जायचा. परंतु आता मात्र भारतीय रेल्वेने हा नियम बदलला आहे. 1 जुलैपासून आरक्षण चार्ट आठ तास आधी तयार केला जाणार आहे.

GSTN म्हणजेच जीएसटी नेटवर्कने जाहीर केल्यानुसार आता GSTR-3B फॉर्म एडिट करता येणार नाही. तसेच आता करदाता तीन वर्षांनंतर मागील तारखेचा GST रिटर्न भरू शकणार नाही.

(आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलैवरून आता मात्र वाढवण्यात आलेली आहे. ही तारीख आता 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. यामुळे आता नोकरदारांना 46 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. परंतु ITR फायलिंगसाठी मात्र कागदपत्रे तयार असतील तर, तुम्ही लवकर रिटर्न भरू शकता. यामुळे आयत्यावेळी होणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळता येतील.

तुम्हाला नवीन पॅन कार्ड हवे असल्यास, आता आधार कार्ड हे अनिवार्य असणार आहे. याआधी पॅन कार्डसाठी जन्माचा दाखला लागत नव्हता. केवळ इतकेच नाही तर, म्हणूनच आता सीबीडीटी कडून आधार पडताळणी ही अनिवार्य करण्यात आली आहे.

आनंदाची बाब म्हणजे आता ​व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. IOCL च्या माहितीनुसार 19 किलोचा सिलिंडर आता तब्बल 58 ​रुपयांनी स्वस्त झाला आहे. सलग चौथ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये झालेली ही कपात अनेक व्यावसायिकांसाठी दिलासादायक बाब आहे.

UPI चार्जबॅकसाठी देखील आता नवीन नियम लागू करण्यात आला आहे. नाकारलेल्या चार्जबॅक क्लेमची प्रक्रिया करण्यासाठी बँकांना NPCI ची मान्यता लागत असे. पण आता मात्र बँका NPCI च्या मंजुरीशिवाय चार्जबॅक क्लेमची पुन्हा प्रक्रिया पूर्ण करु शकणार आहेत.

आता नवीन नियमांनुसार, तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधार अनावश्यक असणार आहे. त्याचबरोबर 15 जुलैपासून तिकीट बुकिंगसाठी (ऑनलाइन किंवा ऑफलाइन) द्वि-घटक प्रमाणीकरण लागू केले जाणार आहे. यात नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तसेच रेल्वे तिकिटांच्या किमतीत आता थोडी वाढ होणार आहे. नॉन-एसी कोचसाठी प्रति किलोमीटर 1 पैसे आणि AC कोचसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे वाढ होईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

फुलपाखरू उद्यान : वाढदिवसानिमित्त १०१ फुलझाडांचे दान; मानुधने परिवार व मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

Next Post

19 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज – उद्धव यांनी जारी केलं संयुक्त पत्र ; मराठी जनतेला केलं हे आवाहन?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
19 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज – उद्धव यांनी जारी केलं संयुक्त पत्र ; मराठी जनतेला केलं हे आवाहन?

19 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज - उद्धव यांनी जारी केलं संयुक्त पत्र ; मराठी जनतेला केलं हे आवाहन?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली महत्वाची माहिती

April 21, 2026
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

April 21, 2026
मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page