Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये फोडाफोडी सुरु; बड्या नेत्यासह १५ जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 16, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
अजित पवार गटाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात २९ महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच महायुतीमध्ये फोडाफोडीचे सत्र पुन्हा सुरु झाले असून अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि जनसुराज्य पक्षाला मोठा धक्का दिला आहे. चारही पक्षातील बड्या नेत्यांसह माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहे.

सांगलीमधील माजी नगरसेवकांसह १० ते १५ जणांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली. हे सर्वजण १९ किंवा २० डिसेंबरला मिरजमध्ये अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस, भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्षातील ५ महत्त्वाच्या माजी नगरसेवकासह इच्छुक असणाऱ्या १५ जणांनी सोमवारी रात्री उशिरा पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा झालेली आहे.

दरम्यान या सर्वांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाल्यास काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार आहे. महायुतीमध्ये फोडाफोडी बंद असताना देखील घटक पक्षांमध्ये पक्षांतर सुरूच आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार १९ किंवा २० तारखेला मिरज दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी या सर्वांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सांगलीमध्ये अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नवीन वीज मीटर बसविण्यासाठी स्वीकारली लाच ; महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात 

Next Post

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला मोठा दिलासा; ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला मोठा दिलासा; ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला मोठा दिलासा; ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
परीक्षा देण्याची गरज नाही! थेट मिळेल नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

January 17, 2026
राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

January 17, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांनो.. तुमचा नगरसेवक कोण? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

January 17, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

लाखोंचा पगार तरीही घेतली लाच; धुळ्यातील मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात 

January 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page