Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अत्यंत दुर्दैवी ! ११वीच्या विद्यार्थ्यांचा शॉक लागून मृत्यू, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 3, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अत्यंत दुर्दैवी ! ११वीच्या विद्यार्थ्यांचा शॉक लागून मृत्यू, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
बातमी शेअर करा..!

मुक्ताईनगर । शेतातील विजेच्या वायरचा जबर शॉक बसल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी येथे घडलीय. गौरव संतोष झांबरे (17) असे मयत तरुणाचे नाव असून यामुळे गावात शोककळा पसरली.

पारंबी येथील शेतकरी संतोष झांबरे यांना चेतन व गौरव ही दोन मुले असून मोठा मुलगा चेतन हा जळगावात शिक्षण घेतो तर गौरव याने नुकतीच दहावीची परीक्षा 83 टक्के गुणांनी उत्तीर्ण केली होती. शनिवारी सकाळी दहा वाजता दोन्ही भाऊ शेतात गेले असता गौरवला शेतातील विजेच्या वायरचा जबर शॉक बसल्याने तो चिपकल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी त्याचा मोठा भाऊ चेतन हा गेल्यानंतर तोही चिकटला मात्र सुदैवाने चेतन फेकला गेल्याने बचावला

गौरव हा गंभीररीत्या जखमी झाल्याने आईने आक्रोश केल्याने नजीकचे शेतकरी धावून आले. त्यांनी दोघा भावडांना तत्काळ कुर्‍हा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ मलकापूर येथे हलवले असता गौरवला मृत घोषित करण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्र सरकारचा रेशन कार्ड धारकांना दिलासा देणारा निर्णय ; घ्या जाणून

Next Post

खा.अमोल कोल्हे कोणासोबत शरद पवार की अजित पवार? ट्वीट करुन भूमिका केली जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खा.अमोल कोल्हे कोणासोबत शरद पवार की अजित पवार? ट्वीट करुन भूमिका केली जाहीर

खा.अमोल कोल्हे कोणासोबत शरद पवार की अजित पवार? ट्वीट करुन भूमिका केली जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 पदांसाठी भरती

February 21, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

त्या खटल्याप्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासा ! जामीनदार बदलला, भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं?

February 21, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

February 21, 2026
१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page