Tuesday, April 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! जळगाव कृषी बाजार समितीच्या सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 20, 2023
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
मोठी बातमी! जळगाव कृषी बाजार समितीच्या सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची निवड
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदी शामकांत सोनवणे यांची निवड झाली तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत शामकांत सोनवणे यांना तब्बल १५ मते मिळून ते सभापतीपदी विराजमान झाले.

गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ११ जागा मिळाल्या होत्या. तर भाजप-शिवसेनेच्या पॅनलला सहा तर एक अपक्ष निवडून आला होता. यामुळे मविआचा सभापती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

आज दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. यात सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी पांडुरंग पाटील उर्फ राजू सर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, याचप्रसंगी महाविकास आघाडीतर्फे लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी देखील सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. विहित कालावधीत त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक झाली. याप्रसंगी लक्ष्मण टेलर यांनी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला. तर या निवडणुकीत शामकांत सोनवणे यांना तब्बल १५ मते मिळून ते सभापतीपदी विराजमान झाले. तर पांडुरंग पाटील उर्फ राजू सर हे उपसभापती बनले. या निवडीप्रसंगी माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकर यांची देखील उपस्थिती होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विनापरीक्षा थेट नोकरी मिळविण्याची संधी! मुंबई विमानतळ इथे निघाली बंपर भरती

Next Post

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भरती जाहीर !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भरती जाहीर !

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हृदयद्रावक ! बुलडाण्यात आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

हृदयद्रावक ! बुलडाण्यात आईसह ४ मुलांना विषबाधा; ३ चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

April 7, 2026
तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची मोठी घोषणा; 10 मुद्द्यांवर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव

तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची मोठी घोषणा; 10 मुद्द्यांवर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव

April 7, 2026
शरद पवारांसह 19 जणांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ! जाणून घ्या खासदारांना पगार किती असतो?

शरद पवारांसह 19 जणांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ! जाणून घ्या खासदारांना पगार किती असतो?

April 6, 2026
डिफेंस रिसर्च अँडेवलपमेंट ऑर्गनाइजेशनने (DRDO) मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स

फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; DRDO मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर

April 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page