Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अनामत रक्कम न भरल्यास अभियंत्यांच्या शिफारसी होणार रद्द ; जिल्हा परिषदेचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
अनामत रक्कम न भरल्यास अभियंत्यांच्या शिफारसी होणार रद्द ; जिल्हा परिषदेचा इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना बांधकामाच्या विविध कामांच्या शिफारसी देण्यात आलेल्या आहेत मात्र कामापोटी जिल्हा परिषदेला भरावयाची सुरक्षा अनामत रक्कम ज्यांनी अद्याप पर्यंत भरलेली नाही त्यांनी सुरक्षा अनामत रक्कम आज दिनांक 14 फेब्रुवारी शुक्रवार पर्यंत न भरल्यास देण्यात आलेल्या शिफारसी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी दिला आहे.

आज गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणारी कामे, अपूर्ण कामांवर झालेला खर्च व त्यांची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेतला. त्यासोबतच अपूर्ण असलेली कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांनी सुरू असलेल्या कामांना भेटी देणे त्यासोबतच सदरची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात पाऊले उचलणे पूर्ण झालेल्या कामांची 28 मार्च पर्यंत बिले अदा झाली पाहिजे, पूर्ण झालेल्या कामांची देयके अदा करण्यास लागणारा विलंब लक्षात घेता देयके अदायगी वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूचना देताना सांगितले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या सुशिक्षित बेरोजगार अभियंता कामांसंदर्भात शिफारशी देण्यात आले आहेत मात्र त्यांनी अद्याप पर्यंत अनामत रक्कम भरलेली नाही व कामे देखील सुरू झालेले नाहीत अशा शिफारशी धारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी 14 फेब्रुवारी पर्यंत सुरक्षा अनामत रक्कम न भरल्यास शिफारशी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असा इशारा या बैठकीत दिला. पूर्ण झालेल्या कामांची बिले कोणत्याही परिस्थितीत थकीत राहता कामा नये यासोबतच अपूर्ण कामे ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण झाली पाहिजे. निधी वितरण होऊन देखील कामांवर अद्याप निधी खर्च झालेला नाही. ती कामे प्राधान्याने सुरू करावीत व देयके तात्काळ सादर करावे, बचत होणाऱ्या कामांची यादी सादर करून ताळमेळ घ्यावा. व 31 मार्च अखेर पूर्ण करावयाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देखील श्री अंकित यांनी यावेळी दिल्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सोन्याच्या दरात पुन्हा तेजी; आता एका तोळ्यासाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

Next Post

ठाकरे गटाला धक्का ; राजन साळवींचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ठाकरे गटाला धक्का ; राजन साळवींचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला धक्का ; राजन साळवींचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

March 12, 2026
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

March 12, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page