Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या तरुणाची नदी उडी घेऊन आत्महत्या, VIDEO व्हायरल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 5, 2025
in राष्ट्रीय
0
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या तरुणाची नदी उडी घेऊन आत्महत्या, VIDEO व्हायरल
बातमी शेअर करा..!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध काही कठोर कारवाई करणार असल्याची अटकळ आहे. दरम्यान, पहलगाममध्ये सुरू असलेल्या सुरक्षा कारवाईदरम्यान नदीकाठी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. इम्तियाज अहमद मगरे (वय वर्ष २३) असे मृत तरूणाचे नाव असून मृतदेह आढळल्यानंतर सुरक्षा दलावर गंभीर आरोप केले जात असून, या प्रकरणी आता न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

इम्तियाज अहमद मगरे कुलगाम जिल्ह्यातील दमहाल हांजीपोरा भागातील तंगमार्ग गावचा रहिवासी होता. तो मजुरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाजला पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप होता.

23-yr-old Imtiaz Ahmad Magray from Kulgam, who confessed to aiding terrorists & was leading security forces to their hideout, jumped into the River to escape, drowning in the process.

So radicalised that he chose to give his life rather than help investigate acts of terror. pic.twitter.com/Ad5dEzmhbu

— Priti Gandhi (@MrsGandhi) May 4, 2025

आरोपी तरूणाने याबाबत काही माहिती पोलिसांनाही दिली होती. मात्र, आता त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये इम्तियाज सुरक्षा दलांपासून बचाव करण्यासाठी पळ काढताना दिसत आहे. त्याने पोलिसांच्या हातात तुरी देऊन पळ काढत नदीकाठी पोहोचला तर खरा, पण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्यानंतर शोध घेतला असता, रविवारी सकाळी नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला.

तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षा दलांवर गंभीर आरोप होत आहे. पॉप्युलर डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी इम्तियाजच्या मृत्यूला कट असल्याचं म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाला न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

संतोष देशमुखांची लेक झाली पास! वैभवीने आपल्या गुणांनी सगळ्यांना केले चकीत

Next Post

NMDC मध्ये तब्बल ९३४ पदांसाठी भरती; १,७०,००० रुपये पगार मिळणार, त्वरित अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
NMDC मध्ये तब्बल ९३४ पदांसाठी भरती; १,७०,००० रुपये पगार मिळणार, त्वरित अर्ज करा

NMDC मध्ये तब्बल ९३४ पदांसाठी भरती; १,७०,००० रुपये पगार मिळणार, त्वरित अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page