Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने महिला ठार ; पाचोरा तालुक्यातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 17, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

पाचोरा । छतावर काम करीत असताना ५० वर्षीय महिला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का बसला. यात त्या मृत्युमुखी पडल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे बुद्रुक येथे घडली. दुर्गाबाई नानू राठोड (वय वर्ष ५०, रा. वडगाव आंबे बुद्रुक ता.पाचोरा) असे मयत महिलेचे नाव असून याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दुर्गाबाई राठोड आंबे बुद्रुक येथे त्यांचे स्वतःच्या मालकीचे घर आहे. त्यांच्या घराजवळ लाकडी खांब करून त्याला विद्युत वाहिनीच्या तारा महावितरणाने बांधले आहेत. (केसीएन)मंगळवारी दि. १६ जुलै रोजी दुर्गाबाई राठोड या दुपारी त्यांच्या छतावर जाऊन पावसाचे साचलेले पाणी काढत असताना त्यांना विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जोरात धक्का बसला.

ग्रामस्थ व कुटुंबीयांना घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थ संताप झाले होते. या घटनेला महावितरण कंपनी जबाबदार असून संबंधित महिलेच्या कुटुंबाला न्याय न दिल्यास लवकर आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्रीय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! पात्रता आणि पगाराबद्दल जाणून घ्या

Next Post

श्री समर्थ प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामस्थांच्या सहभागाने आषाढी एकादशी उत्साहात साजरी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
श्री समर्थ प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामस्थांच्या सहभागाने आषाढी एकादशी उत्साहात साजरी

श्री समर्थ प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामस्थांच्या सहभागाने आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page