Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

ATM मधून पैसे काढणं झालं महाग, SBI ने शुल्क वाढवले 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 12, 2026
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
ATM मधून पैसे काढणं झालं महाग, SBI ने शुल्क वाढवले 
बातमी शेअर करा..!
मुंबई । स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत तुमचं खातं असेल आणि तुम्ही एटीएममधून नियमित कॅश काढत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने एटीएम ट्रान्जॅक्शन चार्जमध्ये वाढ केली आहे. इंटरचेंज फी वाढल्याचे कारण देत बँकेने एटीएम आणि ‘एडी डब्लूएम’ मशिनद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे दर बदलले आहेत.  हे नवीन नियम १ डिसेंबर २०२५ पासूनच लागू करण्यात आले आहेत.
SBI ग्राहकांसाठी दरमहा काही विनामूल्य ATM व्यवहार निश्चित केले आहेत, ज्यामध्ये आपण शुल्क न भरता पैसे काढू शकता किंवा इतर सेवांचा लाभ घेऊ शकता. यानंतर, जेव्हा आपण ही विनामूल्य मर्यादा ओलांडाल, तेव्हा आपल्याला पैसे काढण्यावर 23 + GST भरावा लागेल. या नवीन दराच्या आधी शुल्क 21 + GST होते, जे आता वाढविण्यात आले आहे. तसेच नॉन-फायनान्शिअल ट्रान्झॅक्शन (बॅलन्स चेक इ.) १० रुपयांऐवजी आता ११ रुपये + GST लागतील. बँकेने काही सेवांवरील शुल्कात कोणताही बदल केलेला नाही, ज्यामुळे सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
बदल का करण्यात आले?
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बँकांना एकमेकांच्या एटीएम नेटवर्कचा वापर करण्यासाठी ‘इंटरचेंज फी’ द्यावी लागते. ही फी वाढल्यामुळे बँकांनी हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयपाठोपाठ इतर खासगी बँकाही लवकरच अशाच प्रकारची शुल्कवाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना पुन्हा मदतवाढ

Next Post

जळगावात निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का ! जिल्हाध्यक्षांनी ऐन वेळी सोडली साथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

जळगावात निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का ! जिल्हाध्यक्षांनी ऐन वेळी सोडली साथ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा, थेट…

February 21, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

विधवा महिलेवर बड्या राजकीय नेत्याकडून बलात्कार; एकनाथ खडसेंच्या आरोपाने जिल्ह्यात खळबळ

February 21, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

पदवीधरांसाठी खुशखबर ! स्टेट बँकेची फेलोशिप जाहीर, १.१० लाख रुपये स्टायपेंड मिळणार; अर्ज कसा करावा?

February 21, 2026
नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

February 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page