नागपूर । विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुचर्चित असलेला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज रविवारी नागपुरात पार पडला. यावेळी भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.
आज कोणत्या पक्षाच्या किती नेत्यांनी शपथ घेतली –
भाजप (१९) – १६ कॅबिनेट, ३ राज्यमंत्री
शिवसेना (११) -०९ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस (१) – ०८, १ राज्यमंत्री
भाजप २०, शिवसेना १२, राष्ट्रवादी १० –
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजित पवार, उपमुख्यमंत्री
33 कॅबिनेटमंत्री कोणते ?
चंद्रशेखर बावनुकळे (भाजप)
राधकृष्ण विखे (भाजप)
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस)
चंद्रकांत पाटील (भाजप)
गिरीश महाजन (भाजप)
गुलाबराव पाटील (शिवसेना)
गणेश नाईक (भाजप)
आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
दादा भुसे (शिवसेना)
संजय राठोड (शिवसेना)
धनजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
मंगलप्रभात लोढा (भाजप)
उदय सामंत (शिवसेना)
जयकुमार रावल (भाजप)
पंकजा मुंडे (भाजप)
अतुल सावे (भाजप)
अशोक उईके(भाजप)
शंभूराजे देसाई (शिवसेना)
आशिष शेलार (भाजप)
दत्ता भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
जयकुमार गोरे (भाजप)
नरहळी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
संजय सावकरे (भाजप)
संजय शिरसाट (शिवसेना)
प्रताप सरनाईक (शिवसेना)
भरत गोगावले (शिवसेना)
मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
नितेश राणे (भाजप)
आकाश फुंडकर (भाजप)
बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रकाश अबिटकर (शिवसेना
Discussion about this post