Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश कधी? बड्या मंत्र्याने तारीखच सांगितली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 7, 2024
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण
0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?
बातमी शेअर करा..!

जळगाव । भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा घरवापसी करणार असून त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काही दिवसांपूर्वीच खडसेंनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे खडसे यांचा भाजपमधील मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, खडसे कधी येणार अशी चर्चा आता रंगली आहे. या चर्चेला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तरही दिलं आहे. नाथाभाऊ हे येत्या 8 किंवा 9 एप्रिल रोजीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी जाहीर करून टाकलं आहे.

सुबह का भुला, शाम को घर पे वापस आ गया. बघा तिकडे गेलेला माणूस, आमदार झालेला माणूस हा पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय. मूळ विचारधारेमध्ये येतोय. एकनाथ खडसे पुन्हा 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, बघा राजकारणारत कसं चाललंय?, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

त्यांचं स्वागत करू
आपल्याकडे कुणी नवीन कार्यकर्ता आला तर राग येतो. हा आला तर कसं होईल? असं आपण त्या कार्यकर्त्याच्याबाबत विचार करतो. पण बघा तिकडे गेलेला माणूस, आमदार झालेला माणूस हा पुन्हा भाजपमध्ये येतोय. मूळ विचारधारेत येतोय. आम्ही त्यांचे स्वागत करू. मूळ विचारधारेत येत असल्याने जिल्ह्यात त्यांचं निश्चित स्वागत होईल, असं पाटील म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकनाथ खडसेंचं ठरलं! भाजप घरवापसाची लवकरच घोषणा..

Next Post

बापरे! मित्रानेच केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार, जळगाव जामोद तालुक्यातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

बापरे! मित्रानेच केला मित्रावर अनैसर्गिक अत्याचार, जळगाव जामोद तालुक्यातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला! आकाश त्रिवेदीची UPSC मध्ये दमदार कामगिरी

जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला! आकाश त्रिवेदीची UPSC मध्ये दमदार कामगिरी

March 7, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

सर्वसामान्यांना महागाईचा मोठा चटका! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ, आजपासून नवे दर लागू

March 7, 2026
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – मंत्री गिरीश महाजन

March 6, 2026
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

महामंडळाच्या कर्जाची थकबाकी भरण्याचे आवाहन; विशेष वसुली अभियान राबविणार

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page