जळगाव । राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात सकाळी ०७.०० वाजेपासून ते दुपारी ३ पर्यंत ४०.६२ टक्के मतदान झाले.
आज संध्याकाळी उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून येत्या 23 तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे:-
10 चोपडा- 47.04
11 रावेर- 49.16
12 भुसावळ – 39.93
13 जळगांव शहर – 29.3
14 जळगांव ग्रामीण – 44.88
15 अमळनेर- 39.34
16 एरंडोल – 41.61
17 चाळीसगाव- 43.15
18 पाचोरा – 31.37
19 जामनेर – 42.32
20 मुक्ताईनगर – 42.51
Discussion about this post