Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भीषण! कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 8, 2025
in क्राईम, महाराष्ट्र
0
भीषण! कार अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

वर्धा । वर्धा येथील समुद्रपूर वर्धा मार्गावरील तरोडा शिवारात भीषण अपघाताची घटना समोर आलीय. यात डुक्कर आडवे आल्यामुळे कारचे नियंत्रण सुटले अन् टँकरला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय. प्रियंका प्रशांत वैद्य (वय 37),प्रियांश प्रशांत वैद्य (वय 8 वर्ष ),प्रशांत मधुकर वैद्य (43 वर्ष ) व माही प्रशांत वैद्य (3 वर्ष ) अशी मृतकांची नावे आहेत.

या घटनेबाबत असे की, प्रशांत मधुकर वैद्य हे कारने वर्ध्याला येत होते, त्यावेळी रात्री एक वाजताच्या आसपास अपघात धाला. वैद्य यांच्या कारला अचानक डुक्कार धडकले त्यामुळे कारवरील ताबा सुटला. कार थेट जाऊन टँकरला धडकली. या अपघातामध्ये प्रियंका आणि प्रियांश यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेले प्रशांत वैद्य आणि माही यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

कारचालक प्रशांत वैद्य हे पोलीस कर्मचारी आहेत. ते वर्धा येथील वडनेर ठाण्यात कार्यरत होते. ते कुटुंबासोबत कारने तरोडा गावाजवळून कारने वर्धेला निघाले होते. त्यावेळी अचानक कारसमोर डुक्कर आडवे आले. डुकराला कारची धडक लागून कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरला जाऊन धडक दिली. घटनेत घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू झालाय तर कारचालक पती व मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यांना सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे मुलीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला तर वडिलांचा नागपूरच्या एम्स रुग्णालयात मृत्यू झाला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी खुशखबर! सरकारी बँकेत ऑफिसर पदासाठी भरती

Next Post

खळबळजनक! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खळबळजनक! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

February 10, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

February 10, 2026
विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

February 10, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page