Wednesday, April 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

बीएसएफ, CRPF अन् ITBP मध्ये ग्रॅज्युएशन पास तरुणांना मोठी संधी; ३५७ पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 11, 2025
in नोकरी
0
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती
बातमी शेअर करा..!

केंद्रीय लोक सेवा आयोग(UPSC)ने केंद्रिय सशस्त्र पोलिस दलात असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर upsconline.gov.in जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०२५ आहे.

विभागात पदभरती
या भरती मोहिमेत ३५७ पदे रिक्त आहेत. त्यातील बीएसएफमध्ये २४ रिक्त पदे आहेत. आयटीबीपीमध्ये ४ पदे, एसएसबीमध्ये ३३ पदे अशी वेगवेगळ्या विभागात पदभरती करण्यात येणार आहे.

पात्रता काय?
असिस्टंट कमांडंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. तसेच २० ते २५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना श्रेणीनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. त्यानंतर शारीरिक टेस्ट होणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिंदे गटाचा काँग्रेसला दुसरा धक्का ; बडा नेता हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार

Next Post

गाढ झोपेत असलेल्या तीन तरुणांना अज्ञान वाहनाने चिरडले ; जळगाव तालुक्यातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गाढ झोपेत असलेल्या तीन तरुणांना अज्ञान वाहनाने चिरडले ; जळगाव तालुक्यातील घटना

गाढ झोपेत असलेल्या तीन तरुणांना अज्ञान वाहनाने चिरडले ; जळगाव तालुक्यातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू ; वाहनधारकांनो तुमच्या माहितीसाठी आताच घ्या जाणून

April 8, 2026
खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रूपयांत विक्री; तपासात धक्कादायक माहिती उघड

खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रूपयांत विक्री; तपासात धक्कादायक माहिती उघड

April 8, 2026
जळगावसह राज्यात तापमानाचा पारा वाढला ; आज कसं राहणार तापमान?

पुढील 48 तास महत्त्वाचे! हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

April 8, 2026
एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास महागणार; १५ एप्रिलपासून तिकीट दरात १०% वाढ

April 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page