Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

UPSC CAPF Bharti : ग्रॅज्युएट्स उमेदवारांना देशसेवा करण्याची मोठी संधी.. तब्बल इतक्या जागांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 25, 2024
in नोकरी
0
UPSC CAPF Bharti : ग्रॅज्युएट्स उमेदवारांना देशसेवा करण्याची मोठी संधी.. तब्बल इतक्या जागांवर भरती
बातमी शेअर करा..!

UPSC ने CAPF असिस्टंट कमांडंट भरती 2024 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी एकूण 506 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये बीएसएफच्या 186, सीआरपीएफच्या 120, सीआयएसएफच्या 100, आयटीबीपीच्या 58 आणि एसएसबीच्या 42 पदांवर भरती होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार upsconline.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024 (06:00 PM)
लेखी परीक्षा: 04 ऑगस्ट 2024

निवड प्रक्रिया
प्रथम लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) साठी बोलावले जाईल. जे पीईटी पास करतात त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेत मिळालेले गुण आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडीची अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

बातमी शेअर करा..!
Previous Post

संजय राऊतांच्या त्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया ; म्हणाले आता लोकच त्यांना…

Next Post

निवडणूक आयोगाने पाठविली थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटीस ; नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

निवडणूक आयोगाने पाठविली थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना नोटीस ; नेमकं प्रकरण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page