केंद्रीय संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC अंतर्गत काही पदांवर भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 121 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
भरले जणारे पद –
असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर 01
सायंटिस्ट-B 01
असिस्टंट झूलॉजिस्ट 07
स्पेशलिस्ट ग्रेड-III 112
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
असिस्टंट इंडस्ट्रियल एडवाइजर – M.Sc (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनिअरिंग/ केमिकल टेक्नोलॉजी पदवी + 02 वर्षे अनुभव
सायंटिस्ट-B – (i) M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री) किंवा B.E/B.Tech (केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/टेक्सटाईल टेक्नोलॉजी/ रबर टेक्नोलॉजी/ प्लास्टिक इंजिनिअरिंग/ पॉलिमर & रबर टेक्नोलॉजी) (ii) 01 वर्षे अनुभव
असिस्टंट झूलॉजिस्ट – (i) M.Sc. (झूलॉजी) (ii) 02 वर्षे अनुभव
स्पेशलिस्ट ग्रेड-III -i) MBBS (ii) MD/MS/DNB (iii) 03 वर्षे अनुभव
वय मर्यादा – ३५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
Fee: General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
Discussion about this post