Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चाळीसगावचा जो चोर आहे त्याने.. ; उन्मेष पाटीलांची मंगेश चव्हाण यांच्यावर जोरदार टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
टायगर अभी जिंदा है.. ! उन्मेष पाटीलांनी शेरोशायरीतून साधला भाजपवर निशाणा
बातमी शेअर करा..!

चाळीसगाव | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताचा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण मात्र जोरात सुरू झालं आहे. दरम्यान महाविकास आघआडीकडून चाळीसगाव येथीस जागेवर ठाकरे गटाच्या उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आलं असून पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारावर कडाडून टीकास्त्र सोडलं आहे. या चाळीसगावचा जो चोर आहे त्याने देखील माझ्या पाठीत खंजीर खुपसला अशी जोरदार टीका उन्मेष पाटील यांनी महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्यावर केली.

काय म्हणाले उन्मेष पाटील ?

महाराष्ट्रातील 40 गद्दार हे पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून गेलेच, ते संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं. पण त्याच यादीत आणखीही एक, अलीबाबा म्हणून चाळीसगावच्या चोराने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणून या अलीबाबाला हद्दपार करण्यासाठी चाळीसगावच्या नवीन क्रांतीचे पर्व आपण सुरु करत आहेत. अशा शब्दांत ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी भाजपचे आमदार तसेच चाळीसगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या वर टीकास्त्र सोडलं.

एक नालायक मित्र निघाला मी त्याला धन्यवाद देईल त्याने माझी उमेदवारी कापली. त्यांच्यामुळे मला महाविकास आघाडीचे घटक होता, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन. तुम्ही तिकीट कापलं त्यामुळे स्वाभिमानाने शिवबंधन बांधत मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली. नालायक मित्र गेल्याचं दुःख मला नाही, परंतु राजूदादा सारखा मला मोठा भाऊ मिळाला त्याचं समाधान मला आहे, असे पाटील म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिंदे गटाकडून 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला संधी, कुणाचा पत्ता कट?

Next Post

जयश्री महाजन मंगळवारी – धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जयश्री महाजन मंगळवारी – धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

जयश्री महाजन मंगळवारी - धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page