Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 4, 2024
in नोकरी
0
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे
बातमी शेअर करा..!

युनियन बँक ऑफ इंडियाने विविध पदांसाठी भरती जाहीर केली. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट, unionbankofindia.co.in ला भेट देऊ शकतात आणि अर्ज सबमिट करू शकतात.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती काढली. या भरतीद्वारे एकूण 606 जागा भरल्या जातील. या भरतीसाठी अर्ज करण्याची पात्रता काय आहे आणि अर्जाची फी किती आहे ते जाणून घेऊयात

आवश्यक पात्रता :
चीफ मॅनेजर आयडीच्या पदासाठी उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Sc., B.Tech किंवा M.Tech पदवी असावी. उमेदवाराला संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभवही असावा. इतर पदांवरील पात्रतेशी संबंधित माहितीसाठी, तुम्ही जारी केलेली तपशीलवार अधिसूचना तपासू शकता.

वय किती असावे? –
वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा वेगळ्या पद्धतीने विहित करण्यात आली आहे. तर SC, ST यांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची आणि OBC ला 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्जाची फी किती आहे? –
सामान्य / EWS / OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 175 आहे.

याप्रमाणे अर्ज करा
बँकेच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in ला भेट द्या.
होम पेजवर रिक्रुटमेंट टॅबवर क्लिक करा.
येथे स्पेशलिस्ट ऑफिसर भर्ती अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
आता वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा.
अर्ज सुरू करा आणि फी जमा करा.
युनियन बँक ऑफ इंडिया भर्ती 2024 अधिसूचना

निवड कशी होईल?
स्पेशलिस्ट ऑफिसरच्या विविध पदांसाठी निवड CBT परीक्षा, गट चर्चा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. CBT परीक्षा मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये घेतली जाऊ शकते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सर्वसामान्यांना काहीसा दिलासा ! 39 औषधांच्या किमती झाल्या कमी, चेक करा ही लिस्ट

Next Post

अबब.. ! नाशिकमधील धाडीत IT अधिकाऱ्यांना सापडलं मोठं घबाड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अबब.. ! नाशिकमधील धाडीत IT अधिकाऱ्यांना सापडलं मोठं घबाड

अबब.. ! नाशिकमधील धाडीत IT अधिकाऱ्यांना सापडलं मोठं घबाड

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page