Wednesday, February 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

UIDAI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; 151000 पगार मिळणार, पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 3, 2026
in नोकरी
0
UIDAI मध्ये १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?
बातमी शेअर करा..!

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. यूआयडीएआय ही कंपनी आधार कार्ड बनवते. या कंपनीत सेक्शन ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. तुम्ही सेक्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी येत्या काही दिवसातच अर्ज करायचे आहेत.यूआयडीएआयमध्ये एकूण २ पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला यूआयडीएआय टेक्नोलॉजी सेंटर, बंगळुरु येथे नोकरीसाठी जायचे आहे. या नोकरीसाठी तुम्ही uidai.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

पगार
यूआयडीएआयमधील सेक्शन ऑफिसर पदासाठी निवड झाल्यावर तुम्हाला पे लेव्हल ८ नुसार 47,600-1,51,100 रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

शैक्षणिक पात्रता

यूआयडीएआयमध्ये सेक्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सरकारी सेवेत काम केलेले असावे. त्यांनी लेव्हल ७ पोस्टवर ३ वर्षांसाठी काम केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला वेबसाइटवर Annex I मध्ये फॉर्मचा फॉर्मॅट दिला आहे. त्यानुसार तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता याबाबत माहिती भरायची आहे. यानंतर हे कागदपत्र एचआर, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, आधार कॉम्प्लेक्स, एनटीआय ले आउट, टाटा नगर, बंगळुरु ५६००९२ या ठिकाणी पाठवायचा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदानापूर्वीच महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने जिंकल्या तब्बल इतक्या जागा

Next Post

शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार

शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

February 25, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पाचोरा बसस्थानकात खिसेकापू महिला टोळी जेरबंद

February 25, 2026
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; इच्छुकांनी त्वरित अर्ज करा

February 25, 2026
‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

February 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page