Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमार्गे धावणाऱ्या उधना–खुर्दा रोड विशेष ट्रेनचा कालावधीत वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार
बातमी शेअर करा..!

जळगा । रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे. यातच उधना (सुरत) ते खुर्दा रोड (ओडिशा) दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. ही गाडी जळगाव भुसावळ मार्गे धावत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

सुट्टीचा हंगाम आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून ही विशेष रेल्वे डिसेंबर २०२५ पर्यंत चालविण्यात येणार होती.नव्या निर्णयानुसार उधना ते खुर्दा रोड साप्ताहिक विशेष रेल्वे २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत धावणार असून, खुर्दा रोड ते उधना साप्ताहिक विशेष रेल्वे २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत धावणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळापत्रक, थांबे आणि तिकीट आरक्षणाची माहिती अधिकृत संकेतस्थळ व तिकीट काऊंटरवर तपासण्याचे आवाहन केले आहे. विशेष रेल्वेचा कालावधी वाढवण्याच्या या निर्णयामुळे खान्देशातील प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. फर्स्ट एसी कम सेकंड एसी, एसी २-टियर, एसी ३-टियर, स्लीपर क्लास आणि सर्वसाधारण डबे प्रवासासाठी उपलब्ध आहेत.

नंदुरबार, जळगावला केव्हा पोहोचते?
०९०५९ उधना ते खुर्दा रोड ही विशेष रेल्वे गाडी उधना (सुरत) स्थानकावरून दर बुधवारी दुपारी १२:२० ला सुटते. आणि नंदुरबारला ०२.५५, जळगावला ०५.४० आणि भुसावळला सायंकाळी ०६.१० वाजता पोहोचते. ​०९०६० खुर्दा रोड ते उधना ही विशेष रेल्वे गाडी खुर्दा रोडवरून दर शुक्रवारी पहाटे ०२:०० ला सुटते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १३:३० ला उधना येथे पोहोचते.

या गाड्यांना दोन्ही बाजुने व्यारा, नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, तुमसर रोड, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खरियार रोड, कांटाबांजी, टिटलागड, केसिंगा, मुनिगुडा, रायगडा, पार्वतीपुरम, बोब्बिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, पालासा, ब्रह्मपूर आणि बालुगाव स्थानकांवर थांबे मंजूर आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव महापालिका निवडणूक ; .. तर उमेदवार ६ वर्षांसाठी ठरणार निवडणूक लढवण्यास अपात्र

Next Post

मुंबई उच्च न्यायालयात नवीन भरती जाहीर ; 46,000 पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

मुंबई उच्च न्यायालयात नवीन भरती जाहीर ; 46,000 पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने राज्‍य सरकारची ‘ती’ मागणी फेटाळत निवडणूक घेण्यास दिला नकार

February 23, 2026
अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page