Tuesday, April 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खान्देशातील प्रवाशांना दिलासा ! उधना–जयनगर दरम्यान धावणार नवीन अनारक्षित एक्स्प्रेस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा
बातमी शेअर करा..!

उन्हाळी सुट्ट्यांमुळे देशभरातील रेल्वे मार्गांवरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–जयनगर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. विशेष या गाडीला खान्देशातील महत्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले असून यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही अनारक्षित विशेष गाडी ११ एप्रिल २०२६ रोजी उधना–जयनगर दरम्यान धावणार आहे. ही गाडी उधना स्थानकातून दुपारी १.३० वाजता सुटणार असून जयनगर येथे दुसऱ्या दिवशी २.३० वाजता पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात १३ एप्रिल २०२६ रोजी जयनगर–उधना विशेष गाडी सकाळी ११.३० वाजता सुटून उधना येथे ४.१५ वाजता (बुधवार) पोहोचणार आहे.

चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे विविध राज्यांतील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ घेता येणार असून, प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळापत्रक आणि सेवांबाबत अधिकृत माहिती IRCTC आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही विशेष रेल्वे सेवा प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी ; १६ एप्रिलपर्यंत करा अर्ज

Next Post

”त्यावेळी हे आमचं बाळ होतं” ; एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर खोचक टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले

''त्यावेळी हे आमचं बाळ होतं'' ; एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर खोचक टीका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ पाच महत्त्वाचे निर्णय

April 7, 2026
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले

”त्यावेळी हे आमचं बाळ होतं” ; एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर खोचक टीका

April 7, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

खान्देशातील प्रवाशांना दिलासा ! उधना–जयनगर दरम्यान धावणार नवीन अनारक्षित एक्स्प्रेस

April 7, 2026
बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

सरकारी बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी ; १६ एप्रिलपर्यंत करा अर्ज

April 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page