Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बनावट नोटाप्रकरणी आणखी दोघे ताब्यात; आतापर्यंत चौघांना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 15, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव : बनावट नोटाप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. नरजील नासीर खान (वय ३०, रा. जामनेर) व गनी मजीद शेख (वय ४७, रा. तोंडापूर, ता. जामनेर) या संशयितांना अटक केली असून, त्यातील नरजील खान याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनासाठी जळगावात आणणाऱ्या यावलच्या संशयिताला जिल्हापेठ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९८ हजार ५०० रुपयांच्या ९७ बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणात बनावट नोटा देणाऱ्या एजंटला पोलिसांनी अटक केली.त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली.

बनावट नोटा प्रकरणात आतापर्यंत चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तीन जणांना यावल येथील नईम बदरुद्दीन शेख याने बनावट नोटा पुरविल्याचे चौकशीत उघड झाले आहे. अटकेतील दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने अटकेतील चौघांना १६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावली असून, या चौघांच्या चौकशीतून बनावट नोटांचे सिंडिकेट नेमके कोण चालवतोय याचा पोलिस शोध घेत आहे. गुन्ह्यातील म्होरक्याच्या अटकेसाठी पोलिसांनी दोन वेळा मध्य प्रदेशातही सापळा रचला होता. मात्र, संशयित हाती लागला नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

Next Post

Pachora : बाजारातील साहित्य आवरताना अचानक पुराचा लोंढा आला अन् दोघे गेले वाहून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

Pachora : बाजारातील साहित्य आवरताना अचानक पुराचा लोंढा आला अन् दोघे गेले वाहून

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page