Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; ४ अधिकारी नव्याने बदलून येणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 14, 2024
in जळगाव जिल्हा
0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील ५ अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर तर तिघांच्या अकार्यकारी पदावर बदल्या करण्यात आल्या असून ४ अधिकारी जिल्ह्यात नव्याने बदलून येत आहेत. जळगाव जिल्ह्यातून जिल्हाबाहेर या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आले आहे. यात चोपड्याचे के.के.पाटील यांची धुळे, भडगावचे राजेंद्र पाटील यांची नाशिक ग्रामीण, जळगावचे रामकृष्ण कुंभार यांची अहमदनगर, जळगावचे अरुण धनवडे यांची नाशिक ग्रामीण, पाचोरा शहराचे राहुल सोमनाथ खताळ यांची नाशिक ग्रामीण यांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक परीक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी केल्या आहेत. एकाच जिल्ह्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळ करण्यात आलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

जळगावातील ३ अधिकार्‍यांच्या अकार्यकारी पदावर बदल्या

जळगाव एमआयडीचे जयपाल हिरे, चाळीसगाव ग्रामीणचे ज्ञानेश्वर जाधव व रामानंदच्या शिल्पा पाटील यांची जळगावातच बदली करण्यात आली असलीतरी त्यांना अकार्यकारी पदावर नियुक्ती देण्याचे आदेशात नमूद आहे. ही नेमणूक देणे शक्य नसल्यास अन्य जिल्ह्यात बदलीबाबतचा प्रस्ताव द्यावा, असेही आयजी यांनी आदेशात नमूद केले आहे.

जळगाव जिल्ह्यात हे अधिकारी येणार बदलून

अहमदनगरचे मधुकर धोंडीबा साळवे, नाशिक ग्रामीणचे संदीप पोपट रणदिवे, नाशिक ग्रामीणचे विकास सुखदेव देवरे, नाशिक ग्रामीणचे सुनील रामराव पाटील हे चौघे अधिकारी जळगाव जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून बदलून येत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

Next Post

जिल्हा नियोजन निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व‌ रूग्णालयाचे रूप पालटणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जिल्हा नियोजन निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व‌ रूग्णालयाचे रूप पालटणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’ला चार पारितोषिके

महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’ला चार पारितोषिके

March 10, 2026
कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सरकारला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश?

कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सरकारला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश?

March 10, 2026
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा! देशभरात ‘एस्मा’ कायदा लागू; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

March 10, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

५० लाखांचा विमा मिळवण्यासाठी बनावट अपघाताचा कट उघड ; डॉक्टर, चार पोलिसांवर गुन्हा दाखल

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page