मुंबई : देशभरात अनेक महिने उलटले तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे विक्रमी पातळीपासून बरेच खाली आले तरी सुद्धा सरकारकडून इंधन दरात नागरिकांना दिलासा देण्याचं काम झालेलं नाहीय.
दरम्यान सरकारी तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले जातात. त्यानुसाई आज जाहीर झालेल्या दरानुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
मुंबईबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. दुसरीकडे, चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर, येथे पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये दराने विकले जात आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर
– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर
Discussion about this post