लग्नसराईचे दिवस सुरु असून मात्र यात सोन्याच्या दर दररोज वाढताना दिसत आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान, आजही ग्राहकांना सोन्याची झळ बसली असून आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोनं महागलं आहे.आज मंगळवारी म्हणजेच आज १८ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
Discussion about this post