गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. तर या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवशी सोन्याचा भाव कमी झाला होता. मात्र बुधवारी सोनं पुन्हा वाढल्याचं दिसून आलं. यामुळे सोन्याच्या किमतीने आतपर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ३० जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 170 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,31,700 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 61,000 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 76,250 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 83,170 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 66,536 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,317 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,610 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,302 रुपये
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,610 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,302 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,610 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,302 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,610 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,302 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,610 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,302 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,610 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,302 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,610 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,302 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,610 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,302 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,613 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,305 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,613 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,305 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,613 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,305 रुपये
Discussion about this post