Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

८० हजाराची लाच भोवली; रिंगणगावच्या सरपंचासह तिघांना अटक, कारवाईने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावमधून लाचखोरीची घटना समोर आलीय. ज्यात शासकीय कंत्राटदाराकडून हस्तांतर करारनामा करून देण्याच्या मोबदल्यात ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या रिंगणगाव (ता. एरंडोल) येथील सरपंचासह तिघांना जळगावच्या एलसीबीने रंगेहात अटक केली.. या कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील काव्य रत्नांजली चौकात ही कारवाई करण्यात आली असून भानुदास पुंडलिक मते (रा. खोंडेवाडा, ता. एरंडोल) असं लाचखोर सरपंचाचे नाव असून सदस्यपती समाधान काशीनाथ महाजन (३८, रा. युनियन बँकेजवळ, एरंडोल) आणि खाजगी पंटर संतोष नथ्थू पाटील (४९, रा. कल्याणेहोळ, ता. धरणगाव) यांनाही अटक करण्यात आली

नेमकी काय आहे कारवाई?

तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेतील सुमारे १ कोटी ५० लाख २३ हजार ३२१ रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्यापैकी १ कोटी २७ लाख २३ हजार ३२१ रुपये इतकी बिलाची रक्कम मिळाली असून २३ लाख रुपये प्रलंबित होते. संबंधित योजनेचे काम ताब्यात घेण्यासाठी आवश्यक असलेला करारनामा अपूर्ण असल्याने देयक थांबले होते.

या संदर्भात ६ ऑक्टोबर रोजी सरपंच भानुदास मते आणि सदस्यपती समाधान महाजन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी करारनामा हस्तांतरणासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली, मात्र शेवटी ८० हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली.

या प्रकरणाची तक्रार ७ ऑक्टोबर रोजी जळगाव एसीबीकडे दाखल करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी काव्य रत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर संतोष पाटील याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत तिघांनाही बेड्या ठोकल्या.

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, ग्रेडेडे पीएसआय सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे, व कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुणांसाठी खुशखबर ! MPSC कडून 938 जागांसाठी नवी भरती जाहीर

Next Post

शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीबाबत मोठी बातमी; कोर्टात नेमकं काय घडलं?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना कडक निर्देश, म्हणाले..

शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीबाबत मोठी बातमी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

February 27, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page