Wednesday, April 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 11, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश
बातमी शेअर करा..!

मुंबई । विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविल्यानांतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पण अद्याप महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावराचा तिढा अद्याप सुटलेला नसून येत्या दोन दिवसात फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात शिवसेनेचे 10 ते 12 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे सरकारमधील गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर या या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. तर भरत गोगावले यांचा शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश असणार असल्याची चर्चा वारंवार होत होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने ते मंत्री होऊ शकले नाहीत. आता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात गोगावले यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.

दिल्लीतून शिक्कामोर्तब झालेल्या मंत्र्याची नावं
१) गुलाबराव पाटील

२) उदय सामंत

३) दादा भुसे

४) शंभूराजे देसाई

५) तानाजी सावंत

६) दीपक केसरकर

७) भरतशेठ गोगावले

८) संजय शिरसाट

९) प्रताप सरनाईक

१०) अर्जुन खोतकर

११) विजय शिवतारे

१२) प्रकाश सुर्वे

१३) आशिष जैस्वाल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन नव्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, आणि विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अतुल सावे, प्रशांत बंब, संजय शिरसाठ यांच्याबरोबरच इतर नावांची चर्चा आहे. जिल्ह्यात तीन नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल आणि विलास भुमरे यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्ह्यातील महसूल कामासाठी आता असेल फ्लो चार्ट; मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती

Next Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल ६९० रिक्त जागांसाठी भरती; अशा प्रकारे करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल ६९० रिक्त जागांसाठी भरती; अशा प्रकारे करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

आदिती तटकरेंची मोठी घोषणा ! लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ

April 1, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ ! एकाच झटक्यात 7 नगरसेवकांचं थेट निलंबन, कारण काय?

April 1, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

महाराष्ट्रात टोल दरवाढ लागू; आजपासून महामार्गावरील प्रवास महाग

April 1, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

शेतीसाठी सिंचन सुविधा ते शिष्यवृत्तीत वाढ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय

April 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page