महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. सुनील तटकरे यांनी आज चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये फलटण, निफाड, पारनेर आणि गेवराई या मतदारसंघाचा समावेश आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत ४९ उमदेवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, तिसऱ्या यादीमध्येही नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा कऱण्यात आलेली नाही. नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
आज जाहीर झालेले उमेदवार –
फलटण – सचिन पाटील
निफाड – दिलीप बनकर
पारनेर – काशिनाथ दाते
गेवराई – विजयसिंह पंडीत















Discussion about this post