Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

नव्या वर्षात खिशाला झळ? 1 जानेवारीपासून बदलणार हे मोठे नियम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 29, 2023
in वाणिज्य
0
नव्या वर्षात खिशाला झळ? 1 जानेवारीपासून बदलणार हे मोठे नियम
बातमी शेअर करा..!

दोन दिवसानंतर डिसेंबर महिन्यांसह २०२३ हे वर्ष देखील संपेल. त्यांनतर 2024 या नवीन वर्षाला सुरुवात होईल. मात्र नवीन वर्षात काही नियम बदलणार असून या बदलणाऱ्या नियमांमुळे तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारीपासून कोणते नवे नियम लागू होणार आहेत, ते जाणून घ्या.

नवीन वर्षात कोणते बदल होणार आहेत, हे सविस्तर जाणून घ्या.
सिमकार्ड
नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यानंतर मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमानुसार आता टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. याशिवाय सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणे अनिवार्य केलं आहे. 1 जानेवारी 2024 पासून, तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.

LPG आणि CNG, PNG च्या किंमती बदलण्याची शक्यता
दर महिन्याच्या 1 तारखेला LPG आणि सह इंधनाचे नवे दर जाहिर केले जातात. 1 जानेवारी 2024 ला LPG आणि CNG, PNG चे नवे दर जाहिर केले जातील. या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

आयकर रिटर्न
ज्या करदात्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात ITR भरला नाही त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत ITR भरावा लागेल. 31 डिसेंबर 2032 पर्यंत आयकर परतावा भरताना तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे. जर करदात्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरलेला नाही तर, 1 जानेवारी 2023 पासून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

बँक लॉकर नियम
1 जानेवारीपासून बँक लॉकरच्या नियमांमध्येही बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक लॉकरची (Bank Account Holder) नूतनीकरण प्रक्रिया 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नूतनीकरण प्रक्रियेत, लॉकर धारकाला नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. हा करार 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल.

डिमॅट अकाऊंट
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने डीमॅट खात्यात नामांकन जोडण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 दिली आहे. ज्या खातेदारांनी नॉमिनी जोडले नसतील, त्यांची खाती 1 जानेवारी 2024 पासून गोठवली जाऊ शकतात.

विमा प्रीमियम महागण्याची शक्यता
2024 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या संदर्भातील नियोजन करुन घ्या.

हवाई प्रवास महागणार
नवीन वर्षात हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. एअरलाइन तिकिटावरील कर 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सॉफ्ट ड्रिंक्स महागणार
नववर्षात शीतपेये, फळांचा रस आणि प्लांट-बेस्ड दुधावर कर वाढणार असल्याने ही उत्पादने महाग होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्याच्या राजकीय वर्तुळातून महत्वाची अपडेट ; शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? 

Next Post

दहावी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 1603 जागांसाठी पदभरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात मोठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज

दहावी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 1603 जागांसाठी पदभरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page