Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्य सरकारनं केली पुढील वर्षातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 12, 2024
in महाराष्ट्र
0
राज्य सरकारनं केली पुढील वर्षातील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर
बातमी शेअर करा..!

मुंबई । नवं वर्ष सुरूही होत नाही तोच या नव्या वर्षातील सुट्ट्यांची चर्चा सुरु आहे. याचदरम्यान राज्य सरकारकडून नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आलीय. नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना २४ सार्वजनिक सुट्ट्या असून याशिवाय एक अतिरिक्त सुट्टी गिफ्ट मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

ही सुट्टी राज्य शासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीला लागू असणार आहे.वर्षभरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या असतात. या सुट्ट्यांमध्ये आता आणखी एक सार्वजनिक सुट्टी वाढवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी दिलेल्या यशामुळे ही सुट्टी दिल्याची चर्चा आता रंगली आहे.

2025 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी
1. प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारी 2025
2. छत्रपती शिवाजी महाराज जयंती -19 फेब्रुवारी 2025
3. महाशिवरात्री-26 फेब्रुवारी 2025
4. होळी (दुसरा दिवस)-14 मार्च 2025
5. गुढी पाडवा- 30 मार्च 2025
6. रमझान ईद-31 मार्च 2025
7. रामनवमी -6 एप्रिल 2025
8. महावीर जन्म कल्याणक-10 एप्रिल 2025
9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2025
10. गुड फ्रायडे -18 एप्रिल 2025
11. महाराष्ट्र दिन -1 मे 2025
12. बुद्ध पौर्णिमा -12 मे 2025
13. बकरी ईद-07 जून 2025
14. मोहरम -06 जुलै 2025
15 .स्वातंत्र्य दिन -15 ऑगस्ट 2025
16.पारशी नववर्ष दिन -15 ऑगस्ट 2025
17. गणेश चतुर्थी – 27 ऑगस्ट 2025
18. ईद ए मिलाद- 5 सप्टेंबर 2025
19. महात्मा गांधी जयंती- 02 ऑक्टोबर 2025
20. दसरा -02 ऑक्टोबर 2025
21. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – 21 ऑक्टोबर 2025
22. दिवाळी (बलिप्रतिपदा)- 22 ऑक्टोबर 2025
23. भाऊबीज- 23 ऑक्टोबर 2025
24. गुरुनानक जयंती -5 नोव्हेंबर 2025
25 .ख्रिसमस-25 डिसेंबर 2025

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात लाखो रुपयांचा बेकरी अन्न पदार्थांचा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Next Post

बेदम मारहाण करून तरुणाच्या डोक्यात दगड घातला; जळगावातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

बेदम मारहाण करून तरुणाच्या डोक्यात दगड घातला; जळगावातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page