Thursday, April 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची उद्या होणार गुणवत्ता क्षमता चाचणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 28, 2023
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव । यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यांतील १७ शासकीय व ३२‌ अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील १४५९६ विद्यार्थ्यांची मंगळवार, दि.२९ ऑगस्ट रोजी क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. अशी माहिती यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्वच शासकीय व अनुदानित आश्रमशाळेमधील इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची गणित व इंग्रजी विषयाची गुणवत्ता चाचणी घेऊन त्यांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी शैक्षणिक वर्षात तीन क्षमता चाचण्या घेण्याचे नाशिक आदिवासी विकास आयुक्त यांनी सूचना दिल्या आहेत.

शैक्षणिक सत्र २०२३-२४ ची पहिली गुणवत्ता क्षमता चाचणी २९ ऑगस्ट रोजी प्रत्येक शाळेवर होत असून, गणित व इंग्रजी क्षमता चाचणी परीक्षेस इयत्ता ५ वी ते १० वी मधील शासकीय आश्रमशाळांचे २५२४ विद्यार्थी व अनुदानित आश्रमशाळांचे ११०७२ असे एकूण १४५९६ विद्यार्थी गुणवत्ता क्षमता चाचणी परीक्षा देणार आहेत.

यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी  प्रत्येक शाळेवर प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. भरारी पथकाची देखील नियुक्ती केलेली आहे.  शाळेचे मुख्याध्यापकांना केंद्रसंचालक व शाळेतील एक शिक्षक यांची प्रश्नपत्रिका कस्टडीयन म्हणून नियुक्ती केलेली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणात्मक, विकास सातत्याने व्हावा यासाठी या परिक्षेचे आयोजन केले असल्याची माहिती श्री.पवार यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सप्टेंबर महिन्यात ‘इतके’ दिवस बँका बंद राहतील ; बँकेत जाण्यापूर्वी तपासून घ्या यादी

Next Post

जळगावच्या सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराची लाखोंची फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

जळगावच्या सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराची लाखोंची फसवणूक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; अखेर सुनेत्रा पवारांचा विजयाचा मार्ग मोकळा… काँग्रेसचा मोठा निर्णय;

April 9, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पाहुणी बनून आली अन् दागिन्यांवर डल्ला; जळगावात ९७ हजारांची चोरी, पोलिसांत गुन्हा दाखल

April 9, 2026
इंडियन बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी निघाली भरती? जाणून घ्या पात्रता

इंडियन बँकेत सरकारी नोकरीची मोठी संधी; ३५० पदांसाठी भरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?

April 9, 2026
हॉर्मुजमध्ये इराणने टोल आकारणार ; भारताचं दरदिवशी किती कोटींच नुकसान होणार?

हॉर्मुजमध्ये इराणने टोल आकारणार ; भारताचं दरदिवशी किती कोटींच नुकसान होणार?

April 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page