Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित ; कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपद?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2024
in राष्ट्रीय
0
नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित ; कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपद?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदींना आपला नेता म्हणून निवडलं आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मात्र शपथविधीची तारीख अद्याप जाहीर झालेली असून अशा स्थितीत आता सरकारची मोठी मंत्रिपदे कोणाला मिळतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

परंपरेप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारच्या शपथविधीपूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी मोदींकडे सोपवली आहे. नवीन सरकार भाजपाप्रणीत एनडीएचच येणार आहे.

आता नव्या सरकारमध्ये भाजपाला पूर्वीसारखी एकाधिकारशाही चालवता येणार नाही. कारण त्यांच्याकडे स्वबळावर पूर्ण बहुमत नाहीय. त्यांचं सरकार इतर पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भाजपाला यावेळी महत्त्वाची खाती सोडावी लागू शकतात. याआधी मित्रपक्षांची भाजपाने एक ते दोन मंत्रिपदांवर बोळवण केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. नव्या सरकारमध्ये भाजपला पाच मंत्रिपद गमवावी लागणार अशी माहिती आहे

एनडीएमध्ये बिहारमधून येणाऱ्या नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे 12 तर टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडे 16 खासदार आहेत. फॉर्म्युलानुसार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना तब्बल पाच मंत्री पद दिली जाणार आहेत. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा भाजपाचा फॉर्म्युला असल्याची सूत्रांची माहिती आहे. नितीश कुमार यांच्या 12 जागांसाठी 2 कॅबिनेट मंत्रीपद तर चंद्राबाबू नायडू यांच्या 16 जागांसाठी 3 कॅबिनेट मंत्री पद दिली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात मुसळधार पावसाचा हायअलर्ट ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या

Next Post

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये मोठी पदभरती ; लगेच करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
AIIMS अंतर्गत नागपूर येथे प्राध्यापक पदांसाठी भरती ; महिन्याला मिळेल 2 लाखाच्यावर पगार

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये मोठी पदभरती ; लगेच करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page