Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

महायुतीचा राज्यातील सहा महापालिकांसाठी फॅार्म्युला ठरला? लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 11, 2025
in राजकारण, महाराष्ट्र
0
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर ; वाचा काय आहे
बातमी शेअर करा..!

मुंबई । आता महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांना लागलेले आहेत. २१ डिसेंबर रोजी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल जाहीर होणार असून, त्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षाने आता आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, नाशिक आणि नागपूर या ५ महापालिका निवडणुका भाजप-शिवसेना एकत्रित लढण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याची माहिती देखील समोर आलीय.

दोन्ही पक्षांची ताकद समान असल्याने आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी, तसेच अंतर्गत बंडाळी टाळावी यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपुरात भाजपची ताकद जास्त असली तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेतले जाईल, असेही या समोर आले आहे.

या संदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार हा फॉर्म्युला ठरल्याचे समजते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट ! जळगावसह १४ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Next Post

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेडमध्ये या पदांसाठी भरती; तब्बल ‘इतका’ मिळणार पगार, पात्रता तपासून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी ते पदवीधरांना राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी ; ६०,००० पगार मिळेल

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेडमध्ये या पदांसाठी भरती; तब्बल 'इतका' मिळणार पगार, पात्रता तपासून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page