Sunday, August 10, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

निवडणुकी तोंडावर निर्णयाचा धडाका; आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ८० निर्णय

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
October 10, 2024
in महाराष्ट्र
0
गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ९ मोठे निर्णय
बातमी शेअर करा..!

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण ८० निर्णय घेतल्याची माहिती मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयात शासकीय कर्मचाऱ्यांना घरे ते शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले?
वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार आहे. (सार्वजनिक बांधकाम)

सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता मिळणार आहे. (जलसंपदा विभाग)

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (उच्च व तंत्र शिक्षण)

कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय (उच्च व तंत्र शिक्षण)

राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता मिळाली आहे. (उच्च व तंत्र शिक्षण)
राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करण्यात येणार (महिला व बाल)

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीस मुदतवाढ मिळाली आहे. (ग्राम विकास)

सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरीत करणार आहेत. (नगर विकास)

केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राबवणार आहे. (कृषि)

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरीक्त निधीविषयी निर्णय घेण्यात आला. (कृषि).

पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याविषयी निर्णय झाला. (महसूल)

रीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय झाला. (महसूल)

महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. (महसूल)
कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला देण्यात येणार आहे. (महसूल)

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात आला. (वने)

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. (पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय)

भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित करण्यात येणार आहे. (मृद व जलसंधारण)

रमाबाई आंबेडकर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देण्यात येणार आहे. (गृहनिर्माण)

मराठवाड्यातील शाळांकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधीविषयी निर्णय घेण्यात आला. (शालेय शिक्षण)

राज्यात आंतररष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनीबाबत निर्णय झाला. (शालेय शिक्षण)

शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यात आलाय. (शालेय शिक्षण)

न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्गाबाबत निर्णय झाला. (विधि व न्याय)

नाशिकरोड, तूळजापूर, वणी-यवतमाळ येथे कोर्ट (विधि व न्याय)

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार आहे. (कृषि)

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यात आला. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)

शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी करण्यात आली आहे. (आदिवासी विकास)

देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्यात आलाय. (नगर विकास)

मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यात आली आहे. (अल्पसंख्याक विकास)

मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. (अल्पसंख्याक विकास)

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या परेड ग्राऊंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा देण्यात आली आहे. (गृह)

समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता देण्यात आली आहे. (सार्वजनिक बांधकाम)

बातमी शेअर करा..!
Previous Post

पीएफ थकबाकीच्या सेटलमेंटसाठी लाच घेणारा जळगावचा अधिकारी पुणे सीबीआयच्या जाळ्यात

Next Post

सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यातील घटना

Next Post
सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यातील घटना

सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू; पाचोऱ्यातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

August 8, 2025
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

तरुणांना केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ९००००,पात्रता पहा..

August 8, 2025
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती

शेतकऱ्यांनो सावधान ! खान्देशात बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; लाखांचे बोगस खत जप्त

August 8, 2025
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! ४१७ पदांसाठी भरती जाहीर

August 7, 2025

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page