Wednesday, March 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खून प्रकरणातील गुन्हेगारासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात ; दोन पिस्तूल व ८ तलवारी जप्त !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 25, 2026
in जळगाव जिल्हा
0
खून प्रकरणातील गुन्हेगारासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात ; दोन पिस्तूल व ८ तलवारी जप्त !
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जिल्हापेठ पोलिसांनी शिताफीने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूल, आठ तलवारी आणि एक मोटार सायकल असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी धनंजय उर्फ धिरज दत्तू कोळी हा जळगाव शहरात फिरत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आर.आर. शाळा परिसरात सापळा रचून संशयितांना अडवले.

तपासादरम्यान आरोपींच्या मोटार सायकलची झडती घेतली असता, गाडीमध्ये लपवून ठेवलेली तलवार आणि गावठी कट्टा आढळून आला. पुढील चौकशीत आणखी शस्त्रे हस्तगत करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.

या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रेंगाळलेल्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाबाबत सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Next Post

१०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! रेल्वेत २८०० पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

१०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! रेल्वेत २८०० पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

उद्या रामनवमीनिमित्त बँक सुरू असणार की बंद? बँकेत जाण्याआधी एकदा यादी तपासा

March 25, 2026
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

March 25, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

१०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! रेल्वेत २८०० पदांसाठी भरती

March 25, 2026
खून प्रकरणातील गुन्हेगारासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात ; दोन पिस्तूल व ८ तलवारी जप्त !

खून प्रकरणातील गुन्हेगारासह साथीदार पोलिसांच्या जाळ्यात ; दोन पिस्तूल व ८ तलवारी जप्त !

March 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page