Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बसची भाजप नेत्याच्या कारला जोरदार धडक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 7, 2023
in महाराष्ट्र
0
बसची भाजप नेत्याच्या कारला जोरदार धडक
बातमी शेअर करा..!

अकोला : अकोल्यात बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून अकोला-मुर्तिजापूर महामार्गावरील कुरणखेड येथे हा अपघात घडला. एका बसने त्यांच्या गाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला. मात्र, सुदैवाने गाडीतील एअरबॅग वेळीच उघडल्याने विजयराज शिंदे यांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शिंदे यांच्यासह चार जण व्यक्ती जखमी झाले आहेत. तर एसटी बसमधील दोन विद्यार्थी तथा दोन वयोवृद्ध महिलाही सुद्धा जखमी झाल्या आहेत.

अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते अनिल बोंडे यांची भेट घेवून ते अमरावतीच्या दिशेने जाणारी गाडी क्रमांक एम एच २८ ए एन २७५७ ही गाडी जात असताना समोरून येणारी बस क्रमांक एम एच ४० एन ९७१८ ही कारंजा वरून अकोल्याच्या दिशेने जात होती. दोन्ही गाड्यांमध्ये समोरासमोर धडक झाली असून यामध्ये चारचाकी वाहनामधील बुलढाण्याचे भाजपा माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह त्यांचे चार सहकारी, बसमधील दोन शाळकरी विद्यार्थी, दोन वयोवृद्ध महिला जखमी झाले आहेत.

जखमींना कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथक प्रमुख रंजीत घोगरे, शहाबाज शाहा, विरेंद्र देशमुख, राम उमाळे, विजय माल्टे, मोहण वाघमारे,शेख माजिद यांनी पोहोचवले आपत्कालीन बचाव पथकाच्या माध्यमातून महामार्ग वरील वाहतुक सुरळीत करून वाहतूक सुरू करण्यात आली. घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे योगेश काटकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. भाजपा आमदार अपघातात जखमी झाल्याची बातमी समजताच घटनास्थळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यामध्ये भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत पांडे, भाजपाचे प्रशांत ठाकरे, अमन महल्ले , किरण उमाळे तथा भाजपाचे कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित झाले होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यापीठात उद्या धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन

Next Post

या 5 कारणांसाठी दररोज मसूर डाळ खावी ; काय आहे फायदे वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
या 5 कारणांसाठी दररोज मसूर डाळ खावी ; काय आहे फायदे वाचा

या 5 कारणांसाठी दररोज मसूर डाळ खावी ; काय आहे फायदे वाचा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का; १५०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला

February 26, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

नोकरीची संधी! शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती, इतके वेतन मिळेल?

February 26, 2026
जळगाव शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेचा बडगा

जळगाव शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेचा बडगा

February 26, 2026
रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

रावेरात ८ लाखांच्या लुटीचा उलगडा; सात जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

February 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page