‘या’ महाविद्यालयांसाठी ‘जायका’कडून अर्थसहाय्य घेणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई । राज्यात वैद्यकीय शिक्षण व तृतीयक आरोग्य सेवेच्या विस्ताराच्या अनुषंगाने वैद्यकीय, परिचर्या व भौतिकोपचार अभ्यासक्रमाची नवीन शासकीय महाविद्यालयांची निर्मिती ...