Saturday, February 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home सरकारी योजना

लेकीच्या शिक्षणासह लग्नाच्या खर्चाची चिंता सोडा! या योजनेत मिळतील 70 लाखापर्यंत परतावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 18, 2024
in सरकारी योजना
0
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार
बातमी शेअर करा..!

तुम्हाला मुलगी असेल आणि तिच्या भविष्याची चिंता वाटत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. केद्र सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवित असून यात मुलींसाठी अनेक योजना राबवित आहे. सरकारची ही योजना देशाच्या लाडक्या लेकींसाठी फायदेशीर आहे. या योजनेत मुलींना आत्मनिर्भर करण्यासाठी मोठी आर्थिक मदत होते. या योजनेत गुंतवणूकदारांना 70 लाखांपर्यंत परतावा मिळेल. ही योजना सुरु झाल्यापासून ती लोकप्रिय ठरली आहे. या योजनेला नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही मोदी सरकारने सरु केलेली योजना आहे. यात लाडक्या लेकीच्या नावाने गुंतवणूक करता येते. ही एक कर मुक्त अल्पबचत योजना आहे. जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीसाठी या योजनेवर 8.2 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत प्रत्येक महिन्याला 250 रुपये ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळेल. योजनेच्या व्याजावर कोणताही कर द्यावा लागत नाही.

कोण उघडू शकते खाते

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीसाठी पालकांना खाते सुरु करता येते. 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करता येते. तुम्ही मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करु शकता. या योजनेत जास्तीत जास्त 2 मुलींच्या नावे खाते उघडता येते. जुळ्या मुली असतील तर ही संख्या तीन होऊ शकते.

70 लाख रुपयांपर्यंत परतावा

जर एखाद्या व्यक्तीने 1 वर्षाच्या वयात आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडले तर पुढील 14 वर्षे किंवा मुलीच्या वयाच्या 15 वर्षांपर्यंत खात्यात गुंतवणूक केली जाईल. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर खाते मॅच्युअर होईल आणि तिला ही भलीमोठी रक्कम मिळेल. मुलीच्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम वयाच्या 18 व्या वर्षी काढता येते. नियमानुसार, मुलगी सज्ञान झाल्यावर ही रक्कम काढता येते. जर वयाच्या 18 व्या वर्षी रक्कम काढली नाही तर वयाच्या 21 वर्षी मोठी रक्कम मिळेल.

सुकन्या समृद्धी योजनेत दर तीन महिन्याला बदल होतो. या योजनेच्या सुरुवातीला सर्वाधिक 9.2 टक्के व्याज तर सर्वात कमी 7.6 टक्के व्याज मिळाले. या योजनेचा कालावधी 21 वर्षांचा आहे. समजा सरासरी 8 टक्के दराने 15 वर्षांपर्यंत तुम्ही 1.5 लाख रुपये प्रत्येक वर्षी जमा केल्यास जवळपास 70 लाख रुपये रिटर्न मिळेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवारांनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र.. काय म्हणाले पहा..

Next Post

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ; आता केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
युद्ध पेटलं ! इस्राइलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, आणीबाणीची घोषणा

युद्ध पेटलं ! इस्राइलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, आणीबाणीची घोषणा

February 28, 2026
पाळधी ते तरसोद महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर कलंडल्याने सहा वाहनांची एकमेकांवर धडक

पाळधी ते तरसोद महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर कलंडल्याने सहा वाहनांची एकमेकांवर धडक

February 28, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

February 28, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला झटका ; ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात दिला हा महत्त्वाचा निकाल

February 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page