Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यार्थ्यांनी स्वतःची निर्णय क्षमता विकसित करावी; शिक्षण तज्ञ मो.आमीर अन्सारी यांचे प्रतिपादन 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 11, 2023
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
विद्यार्थ्यांनी स्वतःची निर्णय क्षमता विकसित करावी; शिक्षण तज्ञ मो.आमीर अन्सारी यांचे प्रतिपादन 
बातमी शेअर करा..!

जळगांव – विद्यार्थ्यांनी स्वतःची निर्णय क्षमता विकसित केल्यास कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्याची संधी उपलब्ध आहे असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ मोहम्मद अमीर अन्सारी (मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

जळगाव येथील ईमदाद फाउंडेशन आयोजित दहावी व बारावी नंतर काय याबाबत अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज दुपारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मो. आमिर अन्सारी यांनी वरील काढले. विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार व त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात पुढे जाऊ द्यावे त्याकरता पालकांनी कोणताही हस्तक्षेप करू नये असे आव्हान त्यांनी पालकांना केले, जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व पालक यांनी या चर्चासत्रात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

दरम्यान सकाळी प्रथम सत्रात शहरातील अल्पसंख्यांक विद्यालयातील शिक्षकांसोबत पद्मालय विश्रामगृह येथे संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शहरांमधील शिक्षकांनी सहभाग नोंदवला शिक्षण क्षेत्रात होणारे नाविन्यपूर्ण बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी सातत्याने लक्ष द्यावे असे मो. आमिर अन्सारी यांनी शिक्षकांना केले.
या प्रसंगी मुंबई येथील उद्योजक हाफेजूर रहेमान अन्सारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उद्योग क्षेत्रात असलेल्या विविध संधी बद्दल माहिती दिली.

ईमदाद फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ‘एज्युकेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत प्रथमच असे शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात होते आले असुन या प्रकारचे कार्यक्रम नियमित आयोजित केले जातील अशी माहिती ईमदाद फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांनी दिली.

ईमदाद फाउंडेशन चे मार्गदर्शक शकील देशपांडे,असलम पटेल, सचिव मो. आरीफ देशमुख, उपाध्यक्ष मतीन पटेल, आसिफ देशपांडे, मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलफैज पटेल यांनी केले तर समारोप सद्दाम पटेल यांनी केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आरोग्यासाठी कोणते बदाम जास्त फायदेशीर, भिजवलेले की कच्चे? तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या

Next Post

नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान खात्याची अधिकृत घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान खात्याची अधिकृत घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 पदांसाठी भरती

February 21, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

त्या खटल्याप्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासा ! जामीनदार बदलला, भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं?

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page