Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पत्त्यांच्या डावातील वादावरून जिप सदस्यांच्या घरावर तुफान दगडफेक ; मोहाडीतील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 11, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पत्त्यांच्या डावातील वादावरून जिप सदस्यांच्या घरावर तुफान दगडफेक ; मोहाडीतील घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी गावात अक्षय्य तृतीयेला पत्ते खेळण्याचा डाव सुरू होता. त्यावेळी दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. दोन गटात झालेल्या वादाविषयी तडजोड करण्यासाठी रात्री दोन गट चर्चा करीत असताना पुन्हा वाद उफाळून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या व दरवाजाच्या काचा फुटल्या असून अपार्टमेंट परिसरातही दगडांचा खच पडला होता. दरम्यान, दोन्ही गटाकडून कोणतीच तक्रार न आल्याने पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली नाही.

मोहाडीत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दुपारी पत्त्याच्या डावात काहीजणांमध्ये वाद झाला होता. तो मिटविण्यासाठी रात्री दोन्ही गट एकत्र आले होते. त्याचवेळी पुन्हा वाद झाल्याने दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करण्यात सुरूवात केली. काहींनी पवन सोनवणे यांच्याही घरावर दगड फेकले. त्यामुळे त्यांच्या घराच्या खिडक्यांचे काच फुटले. रस्त्यावर उभ्या असलेल्या पवन सोनवणे यांच्या कारचे देखील मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा तसेच औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे कर्मचारी मोहाडी येथे पोहोचले. त्याठिकाणी निर्माण झालेला तणाव निवळेपर्यंत पोलिस तिथेच थांबून होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. नाना तायडे, पोउनि गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, विजय पाटील व अन्य अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. तसेच क्यूआरटीचे दोन पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

यावर्षी पाऊसपाणी चांगला होणार ; भेंडवळचे दिलासादायक भाकीत आलं समोर

Next Post

दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? समोर आली मोठी अपडेट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? समोर आली मोठी अपडेट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

March 7, 2026
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

March 7, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page