Thursday, April 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यातील एसटी कर्मचारी ऐन गणपतीच्या तोंडावर संपावर जाणार? या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 10, 2023
in महाराष्ट्र
0
राज्यातील एसटी कर्मचारी ऐन गणपतीच्या तोंडावर संपावर जाणार? या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले असून त्यांच्या मागण्यांसाठी ऐन गणपतीच्या तोंडावर बेमुदत संपाची हाक दिली आहे. मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी ११ सप्टेंबरला संपाची हाक दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कोअर कमिटीची आज बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

जर सरकारने आमचं ऐकलं नाही, तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यासह प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार, असा इशाराही कामगार संघटनेनं दिला आहे. दरम्यान गणपतीचा सण 19 सप्टेंबरला आहे. 11 सप्टेंबरला ही संपाची हाक दिलीय

या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेला ४२ टक्के महागाई भत्ता तत्काळ लागू करण्यात यावा.
प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा तसेच घरभाडे भत्ता, पगारवाढीतील फरक तत्काळ अदा करण्यात यावा.
वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे घोषित ५ हजार, ४ हजार आणि अडीच हजार रुपयांचे वेतन काढून घ्यावे.
शिल्लक रकमेचे वाटप त्वरीत करण्यात यावे.
१० वर्षांसाठी ७ वा वेतन आयोग लागू करावा. खासगी गाड्यांऐवजी नवीन खासगी बसेसचा पुरवठा वाढवा.
सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये विद्यमान कर्मचार्‍यांसह कुटुंबीयांना फॅमिली पास देण्यात यावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महापारेषण अंतर्गत जळगावात ‘या’ पदावर भरती; 10वी/ITI उत्तीर्णांसाठी उत्तम संधी

Next Post

गोळीबाराच्या घटनेने जळगाव शहर पुन्हा हादरले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव गोळीबार प्रकरणात आठ जणांना घेतलं ताब्यात

गोळीबाराच्या घटनेने जळगाव शहर पुन्हा हादरले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सशस्त्र सीमा बल मध्ये 12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! अर्ज कसा कराल?

१०वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी ! एसएसबीमध्ये मेगाभरती, ६९,१०० पर्यंत वेतन मिळेल

April 9, 2026
भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

सात महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडलं नाही; भोंदू खरात प्रकरणात हादरावणारी माहिती उघड

April 9, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; अखेर सुनेत्रा पवारांचा विजयाचा मार्ग मोकळा… काँग्रेसचा मोठा निर्णय;

April 9, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

पाहुणी बनून आली अन् दागिन्यांवर डल्ला; जळगावात ९७ हजारांची चोरी, पोलिसांत गुन्हा दाखल

April 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page