साउथ इंडियन बँकेत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2026 पर्यत आहे
पदाचे नाव :
1) क्रेडिट एनालिस्ट —
2) टेक्निकल मॅनेजर / रिजनल टेक्निकल मॅनेजर —
3) लीड अॅनालिस्ट – रिस्क कंट्रोल युनिट
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) CA/CMA किंवा 50% गुणांसह MBA (Finance) किंवा 50% गुणांसह पदवी +CAIIB/रिटेल बँकिंग डिप्लोमा/MSME प्रमाणपत्र /सर्टिफाइड क्रेडिट प्रोफेशनल (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 50% गुणांसह B.Arch/ B.Tech(Civil)/B.E.(Civil) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह फॉरेंसिक सायन्स पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 50% गुणांसह पदवी+ CFE/CFPS/गुन्हे प्रतिबंधातील ICA प्रमाणपत्र (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 डिसेंबर 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत















Discussion about this post