Sunday, February 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

डाव्या चळवळीतील बिनीचा शिलेदार हरपला! माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2024
in राष्ट्रीय
0
डाव्या चळवळीतील बिनीचा शिलेदार हरपला! माकप नेते सीताराम येचुरी यांचे निधन
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, महासचिव सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून न्यूमोनियामुळे ते त्रस्त होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरूवारी दुपारी ४ वाजता त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रूपाने डाव्या चळवळीतील बिनीचा शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

सीताराम येचुरी यांनी संसदेत कायमच श्रमिकांचे प्रश्न मांडले. कामगार आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांवर त्यांनी कायमच सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. श्रमिकांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमी संसदेत आणि प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढली. संघ परिवार आणि हिंदुत्ववादी विचारसरणीला त्यांनी नेहमी कडाडून विरोध करत आक्रमक भाषणांनी हल्ला चढवला.

सरकारविरोधात धोरणात्मक लढाई त्याचबरोबर उजव्या शक्तींच्या जातीयवादी कार्यक्रमांना रोखताना त्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी न करण्याचे कौशल्य सीताराम येचुरी यांनी खुबीने दाखवले होते. डाव्या आणि लोकशाहीवादी व्यक्तींची एकजूट होणे हे कायमच हिताचे आहे, असे युचेरी सांगत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ! नवे दर जाणून घ्या..

Next Post

कांद्याच्या दराने सर्वसामान्यांचे बजट बिघवलं! आता सरकारने उचललं हे पाऊल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ; आता केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

कांद्याच्या दराने सर्वसामान्यांचे बजट बिघवलं! आता सरकारने उचललं हे पाऊल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page