Monday, February 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाजीरवाणी घटना! अजितदादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; प्रकार समोर येताच मुख्यमंत्री अ‍ॅक्शनमध्ये

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 16, 2026
in महाराष्ट्र
0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असतानाच मंत्रालयात अत्यंत वादग्रस्त घडामोड उघडकीस आली आहे. अल्पसंख्याक विकास विभागाकडून अवघ्या चार दिवसांत तब्बल 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे समोर आले आहे. या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत संबंधित प्रमाणपत्रांना स्थगिती दिली असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच पहिले प्रमाणपत्र

धक्कादायक बाब म्हणजे, अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दिवशी, 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पहिले अल्पसंख्यांक दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात शोककळा पसरलेली असतानाच मंत्रालयातून प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती होती. 12 ऑक्टोबर रोजी तत्कालीन संबंधित मंत्री Manikrao Kokate यांनी आदेश काढून या प्रक्रियेला ब्रेक लावला होता. मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग अजित पवार यांच्याकडे होता. त्यांच्या निधनानंतर काही तासांतच स्थगिती डावलून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

अल्पसंख्यांक दर्जाचे फायदे काय?

एखाद्या शैक्षणिक संस्थेला अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्यानंतर त्या शाळांवर काही विशेष तरतुदी लागू होतात. शिक्षक भरती प्रक्रियेत TETची अट लागू होत नाही, तसेच Right of Children to Free and Compulsory Education Act (RTE) कायद्याच्या काही तरतुदींपासून सूट मिळते. याशिवाय मोठ्या प्रमाणावर देणग्या व अनुदान स्वीकारण्यासही मुभा मिळते. त्यामुळे या दर्जाला मोठे आर्थिक व प्रशासकीय महत्त्व आहे.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
प्रकरण समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रमाणपत्रांना तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.या घटनेमुळे मंत्रालयातील कामकाजाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासकीय शोककाळात घेतलेल्या या निर्णयाबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मध्य रेल्वेचा प्रवाशांना दिलासा : होळीनिमित्त पुणे-नागपूरसह ‘या’ शहरांसाठी सुटणार जादा गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

Next Post

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना आरबीआयमध्ये नोकरी मिळविण्याची, तब्बल ६५० जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची उत्तम संधी.. पदवीधरांसाठी निघाली बंपर भरती

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना आरबीआयमध्ये नोकरी मिळविण्याची, तब्बल ६५० जागांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चोपड्यात भीषण अपघातात दोन तरुण ठार, तिघे गंभीर जखमी

चोपड्यात भीषण अपघातात दोन तरुण ठार, तिघे गंभीर जखमी

February 16, 2026
रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची उत्तम संधी.. पदवीधरांसाठी निघाली बंपर भरती

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना आरबीआयमध्ये नोकरी मिळविण्याची, तब्बल ६५० जागांसाठी भरती

February 16, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

लाजीरवाणी घटना! अजितदादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; प्रकार समोर येताच मुख्यमंत्री अ‍ॅक्शनमध्ये

February 16, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

मध्य रेल्वेचा प्रवाशांना दिलासा : होळीनिमित्त पुणे-नागपूरसह ‘या’ शहरांसाठी सुटणार जादा गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

February 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page