Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

प्रांजल खेवलकर प्रकरणात मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालामधून धक्कादायक माहिती समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2025
in महाराष्ट्र
0
प्रांजल खेवलकर प्रकरणात मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालामधून धक्कादायक माहिती समोर
बातमी शेअर करा..!
पुणे । जवळपास दोन महिन्यापूर्वी पुण्यातल्या खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. तब्बल दोन महिन्यांनंतर खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे. दरम्यान या ड्रग्स प्रकरणात प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींची फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाले असून अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं या अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, “खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर सहा जणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले होते. यांनतर आता हा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात खेवलकर यांच्यासह कुणीही ड्रग्सचे सेवन केले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता हाच रिपोर्ट पोलिसांनी चार्जसीटमध्ये देखील दिले असून, हे रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्टनंतर एकनाथ खडसे काय म्हणाले?
प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारे ड्रग्सचे सेवन केलेले नाही हे मी आधीपासूनच सांगत होतो. सात जणांची रेव्ह पार्टी होऊ शकत नाही. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना गुन्हे दाखल आहेत, असे दाखवण्यात आले. शेवटी पोलीस म्हणाले ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, या सगळ्या गोष्टी बघता हा रचलेला एक कट आहे असं वाटतं, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
बातमी शेअर करा..!
Previous Post

दोन अट्टल आरोपींना भुसावळात पोलिसांनी बेड्या ठोकल्या 

Next Post

भादली स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग; प्रवाशांमध्ये खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भादली स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग; प्रवाशांमध्ये खळबळ

भादली स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग; प्रवाशांमध्ये खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page