Tuesday, February 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 17, 2026
in महाराष्ट्र
0
अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर
बातमी शेअर करा..!

मुंबई । २८ जानेवारीला बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताला तीन आठवडे उलटले तरीही प्राथमिक अहवाल अद्याप समोर आलेला नाही, त्यामुळे हा अहवाल कधी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

या अपघाताचा तपास ब्लॅक्स बॅाक्सच्या आधारे केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, तो जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे तपासात मर्यादा येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्समधून डेटा मिळविण्यासाठी त्याला परदेशात पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी हाचलाची सुरू झाल्या आहेत. अशातच एक महत्वाची माहिती एअर एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोने दिली आहे.

ज्या देशात विमान बांधणी झाली आहे, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून या प्रकरणी मदत मागितली आहे, अशी मोठी माहिती एअर एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोने दिली आहे. याचे कारण म्हणजे विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर उच्च तापमानाचा (आगीचा) दुष्परिणाम झाला आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हर करण्याचे काम ज्या देशात विमान बांधणी झाली आहे, त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून मदत मागितली जाणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

रोहित पवारांचा मोठा दावा
अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला. त्यांनी मुंबईत विमान अपघातावर प्रेझेंटेन्शनद्वारे तपशील मांडत अनेक दावे केले आहेत. विमान अपघाताची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच राज्याने अपघाताची चौकशी करण्यासाठी सीआयडीला निर्देश दिले आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धरणगाव एमआयडीसीत भंगार गोडाऊनला भीषण आग ; धुराचे लोट पाहून परिसरात खळबळ

Next Post

दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट ४० लाख; रोहित पवारांनी केली ही मागणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट ४० लाख; रोहित पवारांनी केली ही मागणी

दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट ४० लाख; रोहित पवारांनी केली ही मागणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

February 17, 2026
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापक भरतीसाठी UGC आधारित नवी प्रणाली लागू; अशा प्रद्धतीने होईल निवड

February 17, 2026
स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 17, 2026
सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

सैन्य दलात माजी सैनिक, वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी भरती; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार मेळावा?

February 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page